बॉलीवूड कलाकारांनी जागविल्या वडिलांच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 15:50 IST2016-06-19T10:17:44+5:302016-06-19T15:50:42+5:30
बॉलीवूड कलाकारांनी जागविल्या वडिलांच्या आठवणी ‘फादर्स डे’चे औचित्य साधून अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या.

बॉलीवूड कलाकारांनी जागविल्या वडिलांच्या आठवणी
‘ ादर्स डे’चे औचित्य साधून अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या केल्या.
इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आठवणी लिहिणाºयांमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, माधुरी दीक्षित, जुही चावला, मनीषा कोईराला, अजय देवगन, हृतिक रोशन, बोमन इराणी, करण जोहर, फराह खान, बिपाशा बासू, अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, वरुण धवन, टिस्का चोप्रा यांनी या संदर्भातील आठवणी लिहिल्या आहेत.

T 2291 - Father's Day .. !!??? but it is every day for me .. pic.twitter.com/JzWRNoXZqy— Amitabh Bachchan (@SrBachchan) 18 June 2016
Fathers Day! pic.twitter.com/5nxZ29tRla— Fathers Day! (@chintskap) 19 June 2016
Missing dad on this #FathersDay. I know he is always with me as he did throughout my life. #HappyFathersDay to all of you.— Madhuri Dixit-Nene (@MadhuriDixit) 19 June 2016
Father's Day! pic.twitter.com/8M19yHkBAQ— Fathers Day! (@chintskap) 19 June 2016
Happy Father's Day to all the special people... pic.twitter.com/VdaNmbRNFH— Juhi Chawla (@iam_juhi) 19 June 2016