‘ रेकलेस आणि ‘फिअरलेस’ डिप्पी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 13:17 IST2016-10-06T07:47:50+5:302016-10-06T13:17:50+5:30
दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे ती डिप्पीचा हॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’ची. या चित्रपटाचे ...

‘ रेकलेस आणि ‘फिअरलेस’ डिप्पी !
द पिका पादुकोणच्या चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे ती डिप्पीचा हॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’ची. या चित्रपटाचे शूटींग कधीचेच पूर्ण झाले असून केवळ पोस्ट प्रॉडक्शनचे काम तेवढे बाकी राहिलेयं.
‘ट्रिपल एक्स: रिटर्न आॅफ झेंडर केज’चे शूटींग सुरू झाले तेव्हापासून डिप्पी सेटवरील फोटो, व्हिडीओज चाहत्यांसोबत शेअर क रते आहे. नुकताच तिने एक बोल्ड फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ रेकलेस आणि ‘फिअरलेस’,असे झक्कास कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. डिप्पीचा हा बोल्ड आणि अॅक्शन लुक तुम्हीही पाहायला हवाच!
![deepika padukone]()