खऱ्या आयुष्याची ‘खिलाडी’ ने घेतली प्रेरणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:23 IST2016-07-30T11:50:30+5:302016-07-30T17:23:08+5:30
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने ‘रूस्तम’ चित्रपटासाठी खुप परिश्रम घेतले आहेत. रूस्तम पवरी या आॅफिसरच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा ...
.jpg)
खऱ्या आयुष्याची ‘खिलाडी’ ने घेतली प्रेरणा !
ॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने ‘रूस्तम’ चित्रपटासाठी खुप परिश्रम घेतले आहेत. रूस्तम पवरी या आॅफिसरच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून यातील त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींना अक्षयने योग्य न्याय दिला आहे.
रूस्तम त्याच्या पत्नीच्या प्रियकराचा खुन करतो. जेव्हा अक्षयला रूस्तमच्या लग्नाचा सीन करण्यास सांगितले. तेव्हा त्याने तिथे उभे असलेल्या त्याच्या पर्सनल असिस्टंट नोबिआ कोहला हिला तिच्या आईवडीलांच्या लग्नाचा अल्बम आणण्यास सांगितले. त्यानंतर त्याने स्पोर्ट लुक मध्ये मिशा लावल्या. नवल आणि पेरिन कोहला यांच्या लग्नाचा सीन शूट करण्यात आला.
![rustom pavari]()