Read Hertfelt Message for SRK : ‘काबील’ हृतिक रोशनने ‘रईस’ शाहरूख खानला मानले गुरु!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 12:18 IST2017-01-25T06:48:16+5:302017-01-25T12:18:16+5:30
आज २५ जानेवारीला या वर्षाचा सर्वांत मोठा बॉक्स आॅफिस संघर्ष रंगणार आहे. होय, ‘रईस’ विरूद्ध ‘काबील’. शाहरूख खानचा ‘रईस’ ...
.jpg)
Read Hertfelt Message for SRK : ‘काबील’ हृतिक रोशनने ‘रईस’ शाहरूख खानला मानले गुरु!
आ २५ जानेवारीला या वर्षाचा सर्वांत मोठा बॉक्स आॅफिस संघर्ष रंगणार आहे. होय, ‘रईस’ विरूद्ध ‘काबील’. शाहरूख खानचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबील’ हे दोन्ही चित्रपट आज चित्रपटगृहांत एकाचवेळी प्रदर्शित झालेत. आता या दोन्हींपैकी प्रेक्षकांना कोणता चित्रपट भावतो, कोणता चित्रपट बॉक्सआॅफिसवर तरतो आणि किती गल्ला जमवतो,हे तर वेळच सांगेल. पण तूर्तास ‘काबील’चा लीड हिरो हृतिक काय म्हणतोय, हे तुम्हाला ऐकलेच पाहिजे.
अगदी रिलीज डेटच्या दिवशी हृतिकने किंगखान शाहरूखला आपला गुरु मानले आहे. आम्ही सांगतोय, ते अगदी खरे आहे. एकीकडे हृतिक व शाहरूखच्या चित्रपटांचा बॉक्सआॅफिसवर संघर्ष रंगणार आहे तर दुसरीकडे हृतिक व शाहरूखची बॉन्डिंग अधिक घट्ट झालेली दिसतेय. हृतिकचे ताजे टिष्ट्वट वाचल्यानंतर तुम्हाला याची खात्री पटेल. ‘आज एक गुरू या नात्याने शाहरूख ‘रईस’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मला प्रोत्साहित करणार आहे. मला आशा आहे की, एक शिष्य या नात्याने मी सुद्धा ‘काबील’च्या माध्यमातून माझ्या गुुरूला अभिमान वाटावा, अशी कामगिरी करेल’, असे टिष्ट्वट हृतिकने केले आहे.
{{{{twitter_post_id####
केवळ हृतिकच नाही तर शाहरूखने सुद्धा ‘रईस’ विरूद्ध ‘काबील’ या बॉक्सआॅफिस संघर्षावर दु:ख व्यक्त केले. ‘काश, मी हा संघर्ष रोखू शकलो असतो. ‘काबील’ निश्चितपणे प्रेक्षकांच्या पसंतीत उतरेल,’ असे टिष्ट्वट शाहरूखने केले.
एकंदर काय, तर बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष संपून शाहरूख व हृतिक या दोघांमध्ये गुरू-शिष्याच्या प्रेमळ नात्याला आता सुरुवात झालीय. हृतिक व शाहरूख या दोघांनी ‘कभी-खुशी, कभी-गम’ या चित्रपटात भावांची भूमिका साकारली होती. आता या दोघांच्या गुरू-शिष्याच्या नात्याचा नवा अध्याय सुरु झालाय. आता हे नाते भविष्यात कसे रूजते, ते बघूच...
Related stories : Making of the Action : असे चित्रीत झालेत ‘काबील’मधील अॅक्शन सीन्स?
अंधांच्या भूमिकेवर खेळले हे हिरो ‘आंधळी’

}}}}Dear @iamsrk today as a mentor Im sure u will inspire me yet again with #Raaes and as a student I hope you are proud of me with #Kaabil.— Hrithik Roshan (@iHrithik) 25 January 2017