आर.डी. बर्मन यांची टॉप टेन गाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 13:28 IST2016-06-27T07:58:50+5:302016-06-27T13:28:50+5:30
आर. डी बर्मन यांच्या गाण्यांनी सत्तर-ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यांच्या काही गाण्यांनी रसिकांना ताल धरायला लावला तर काही गाण्यांनी अंतर्मुख केले. आज इतकी वर्षं होऊनही त्यांची गाणी ताजी वाटतात. आजच्या तरुण पिढीलाही त्यांची गाणी प्रचंड आवडतात. त्यांची टॉप टेन गाणी...

आर.डी. बर्मन यांची टॉप टेन गाणी
आ . डी बर्मन यांच्या गाण्यांनी सत्तर-ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यांच्या काही गाण्यांनी रसिकांना ताल धरायला लावला तर काही गाण्यांनी अंतर्मुख केले. आज इतकी वर्षं होऊनही त्यांची गाणी ताजी वाटतात. आजच्या तरुण पिढीलाही त्यांची गाणी प्रचंड आवडतात. त्यांची टॉप टेन गाणी...
* दम मारो दम
* पिया तू अब तू आजा...
* मेहबूबा मेहबूबा...
* जिंदगी के सफर में गुजर जाते है...
* तेरे बिना जिंदगी से कोई
* बाहो में चले आओ
* मेरा कुछ सामान आपके पास...
* कुछ ना कहो...
* मुसाफिर हूँ यारों... ना घर है ना ठिकाना...
* तुझसे नाराज नही जिंदगी
* दम मारो दम
* पिया तू अब तू आजा...
* मेहबूबा मेहबूबा...
* जिंदगी के सफर में गुजर जाते है...
* तेरे बिना जिंदगी से कोई
* बाहो में चले आओ
* मेरा कुछ सामान आपके पास...
* कुछ ना कहो...
* मुसाफिर हूँ यारों... ना घर है ना ठिकाना...
* तुझसे नाराज नही जिंदगी