रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी चित्रपटाची निर्मिती करणार रणवीर सिंग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 15:11 IST2017-08-30T09:41:44+5:302017-08-30T15:11:44+5:30
काही दिवसांआधीचे आम्ही तुम्हाला सांगितले होते लवकरच रोहित शेट्टी रणवीर सिंगला घेऊन चित्रपट तयार करणार आहे. हा एक अॅक्शन ...

रोहित शेट्टी दिग्दर्शित आगामी चित्रपटाची निर्मिती करणार रणवीर सिंग ?
रणवीर सिंगच्या आधी रणबीर कपूरदेखील जग्गा जासूसमध्ये अभिनयासोबत चित्रपटदेखील प्रोड्यूस केला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. याआधी रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीेने एका अॅड फिल्मसाठी एकत्र काम केले आहे. तेव्हापासून रणवीरसोबत चित्रपट बनवायचा विचार रोहित शेट्टीने केला होता.
ALSO READ : ‘या’ खानने केली भविष्यवाणी; दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कधीच होणार नाही लग्न!
ALSO READ : ‘या’ खानने केली भविष्यवाणी; दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे कधीच होणार नाही लग्न!
नुकतेच रणवीर सिंगने आपला आगामी चित्रपट पद्मावतीचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात तो अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणार आहे.तर राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत म्हणजेच चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगची भूमिका शाहिद कपूर दिसणार आहे.
रोहित शेट्टीसुद्धा त्याचा आगामी चित्रपट गोलमाल अगेनच्यामध्ये व्यस्त आहे. दिवालीत त्याचा गोलमाल अगेन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर रोहित या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या कामाला लागणार आहे.