रणवीर-रोहित बनले फोटोग्राफर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 11:09 IST2016-08-20T05:39:06+5:302016-08-20T11:09:06+5:30

 रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हे एका अ‍ॅड फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहे. त्याच्या प्रिमियरसाठी ते दोघे पुन्हा ...

Ranveer-Rohit became the photographer? | रणवीर-रोहित बनले फोटोग्राफर ?

रणवीर-रोहित बनले फोटोग्राफर ?

 
णवीर सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हे एका अ‍ॅड फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहे. त्याच्या प्रिमियरसाठी ते दोघे पुन्हा एकदा एकत्र आले होते. दिग्दर्शक रोहित शेट्टीही या इव्हेंटला होता. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रणवीर सिंग एकदम फुल टू धम्माल मुडमध्ये होता.

त्याने चक्क त्यातील एका फोटोग्राफरकडून कॅमेरा काढून घेतला. आणि एक रोहितच्याही हातात दिला. मग ते दोघे मिळून तमन्नाचे फोटो काढू लागले. तमन्ना लाल रंगाच्या गाऊनमध्ये खुप सुंदर दिसत होती.

रणवीर सिंगला खुप दिवसांपासून रोहित शेट्टीसोबत काम करण्याची इच्छा होती. ती आता यानिमित्ताने तर पूर्ण झालीच आहे, पण यापुढेही रोहित शेट्टी त्याच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच रणवीरला घेईल यात काही शंकाच नाही. 

tamannah & ranveer singh

 

Web Title: Ranveer-Rohit became the photographer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.