रणवीर-रणबीरचा ‘खुलके नाच..’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:06 IST2016-07-26T04:36:46+5:302016-07-26T10:06:46+5:30

 दीपिका पदुकोनचे दोन्ही बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे काल रात्री एका सोहळ्यात भेटले. आणि तिथे त्यांनी जो ...

Ranveer-Ranbir's 'Khulke Dance'! | रणवीर-रणबीरचा ‘खुलके नाच..’!

रणवीर-रणबीरचा ‘खुलके नाच..’!

 
ीपिका पदुकोनचे दोन्ही बॉयफ्रेंड रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे काल रात्री एका सोहळ्यात भेटले. आणि तिथे त्यांनी जो डान्स केला तो पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. या सोहळ्यात सोनम कपूर, आलिया भट्ट, प्रिती झिंटा, परिणीती चोप्रा आदी सेलिब्रिटी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून रणवीर-रणबीर हे एकमेकांचे तगडे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांची आणखी एक ओळख म्हणजे आपल्या ‘डिंपल क्वीन’चे सच्चे आशिक.

वेल, काल मात्र त्यांनी एकमेकांमधील सर्व भांडणे आणि वाद विसरून ‘जुम्मा चुम्मा दे दे’,‘बत्तमीज दिल,’ ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ या गाण्यांवर डान्स केला. त्यांच्यासोबतच इतर सेलिब्रिटींनीही गाण्यांवर धम्माल केली.

Web Title: Ranveer-Ranbir's 'Khulke Dance'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.