रणवीर होणार खिल्जी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:42 IST2016-08-21T12:12:14+5:302016-08-21T17:42:14+5:30

 संजय लीला भन्साळी हा दिग्दर्शक अतिशय उत्तम कथानक, स्टारकास्ट आणि गाणी यांच्यासह चित्रपट बनवत असतो. सध्या त्यांचा ‘पद्मावती’ हा ...

Ranveer khilji? | रणवीर होणार खिल्जी?

रणवीर होणार खिल्जी?

 
ंजय लीला भन्साळी हा दिग्दर्शक अतिशय उत्तम कथानक, स्टारकास्ट आणि गाणी यांच्यासह चित्रपट बनवत असतो. सध्या त्यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट कलाकारांमुळे फार गाजतोय. मुख्य भूमिकेत कुणाला घ्यायचे? हा प्रश्न अद्यापही दिग्दर्शकांना सतावतो आहे.  

दीपिका पादुकोण हिची निवड पद्मावतीच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे. तर रणवीर सिंग चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जी यांची निगेटिव्ह भूमिका करणार आहे. रणवीर सध्या भन्साळींच्या आॅफीसमध्ये चित्रपटाच्या चर्चेसंदर्भात खुपच व्हिजिट देतो आहे.

नुकताच तो भन्साळींच्या आॅफीसबाहेर आढळून आला आणि तेव्हा माध्यमांनी त्याच्याभोवती गराडा घालून प्रश्नांचा भडिमार केला. 

Web Title: Ranveer khilji?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.