रणवीरचा हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:55 IST2016-07-30T12:25:32+5:302016-07-30T17:55:32+5:30
रणवीर सिंग हा सध्या आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ची वाणी कपूरसोबत शूटींग करतो आहे. त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर ...
.jpg)
रणवीरचा हॉट फोटो
णवीर सिंग हा सध्या आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ची वाणी कपूरसोबत शूटींग करतो आहे. त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यात तो खुपच हॉट दिसतो आहे.
या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘स्लोथ माईट जस्ट बी माय फेव्हरेट सीन ! लेझिंग इज अमेझिंग...बी बेफि क्रे डोन्ट जज.’ ‘बेफिक्रे’ चा लुक रणवीरला चांगलाही दिसतोय आणि दिवसेंदिवस त्याचा हॉटनेस वाढतांनाच दिसतोय.
![ranveer singh]()