रणवीरची वाणीसोबत मजा-मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 10:10 IST2016-04-12T16:15:18+5:302016-04-12T10:10:01+5:30

रणवीर सिंग याचे व्यक्तिमत्त्वच सर्वांना आनंदीत करणारे आणि स्वत:ही खुप एन्जॉय करणारे आहे. कुठल्याही अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये असो किंवा कुठल्या ...

Ranveer fun with fun! | रणवीरची वाणीसोबत मजा-मस्ती!

रणवीरची वाणीसोबत मजा-मस्ती!

वीर सिंग याचे व्यक्तिमत्त्वच सर्वांना आनंदीत करणारे आणि स्वत:ही खुप एन्जॉय करणारे आहे. कुठल्याही अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये असो किंवा कुठल्या मोठ्या कार्यक्रमात असो तो अतिशय उत्साहितपणे सहभाग घेतो.

त्याची पर्सनॅलिटी आणि त्याची स्क्रीनवरील उपस्थिती ही खुपच दमदार असते. त्याचा बिनधास्त अ‍ॅटीट्यूड आणि स्टाईल स्टेटमेंट यांच्यामुळे त्याच्या फॅन्सची संख्या काही कमी नाही.

सध्या तो दुबईत ‘बेफिक्रे’ ची शूटींग करत असून नुकताच त्याची सह-कलाकार वाणी कपूरसोबत मस्तपैकी धम्माल केली. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की, तो सध्या किती खुश आहे.

तसेच वाणीचा सहवास त्याला आवडतो आहे. ‘बेफिक्रे’ हा एक रोमँटिक-ड्रामा असून आदित्य चोप्रा चित्रपटासाठी संपूर्ण मेहनत घेत आहे.

creative image banner

Web Title: Ranveer fun with fun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.