‘रणवीर-दीपिका-भन्साळी’ची ‘हॅट्रिक’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 13:54 IST2016-08-26T08:24:16+5:302016-08-26T13:54:16+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ चित्रपट बराच गाजतोय. पुढील महिन्यात चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होणार आहे. चित्रपटातील कलाकार कोण ...

‘रणवीर-दीपिका-भन्साळी’ची ‘हॅट्रिक’!
िग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ चित्रपट बराच गाजतोय. पुढील महिन्यात चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात होणार आहे. चित्रपटातील कलाकार कोण असतील? यावर खुप चर्चाविमर्ष झाली. शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील, असे अंतिम ठरले.
या चित्रपटातही रणवीर-दीपिका-भन्साळी एका प्रोजेक्टवर काम करणार याची त्यांनी हॅट्रिक केली आहे. कलाकारांनी अद्याप काहीही सांगितलेले नसून सुत्रांकडून अशी माहिती मिळते आहे.
पद्मावतीचे कॉस्च्युम डिझायनर अजय कुमार यांनी ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली,‘ सम रेअर पिक्चर आॅफ एसएलबी..रणवीर सिंग इन द मेमरीज आॅफ रामलीला..हिज फ्रेम इज नॉट क्लिअर्ड येट इट्स हॅट्रिक कॉम्बो फॉर पद्मावती अॅण्ड आॅफकॉर्स फॉर मी टू.’