रणदीपचा झाला ‘चिकना ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:33 IST2016-03-16T15:33:53+5:302016-03-16T08:33:53+5:30
काही दिवसांपूर्वी हाडांचा पिंजरा झालेल्या, दाढी-मिशा वाढलेल्या रणदीप हुडाची छायाचित्रे तुम्ही बघितली.

रणदीपचा झाला ‘चिकना ’
क ही दिवसांपूर्वी हाडांचा पिंजरा झालेल्या, दाढी-मिशा वाढलेल्या रणदीप हुडाची छायाचित्रे तुम्ही बघितली. ‘सरबजीत’ या चित्रपटातील भूमिकेची ती गरज होती. त्यामुळे रणदीपने वजन कमी करत दाढी-मिशी वाढवली होती. पण आता चित्रीकरण पूर्ण झाल्याने ‘सरबजीत’मधील ‘सरबजीत सिंहच्या कॅरेक्टरला रणदीपने अलविदा केले आहे. चित्रपटासाठी वाढवलेली दाढी मिशी कापून रणदीप एकदम चिकना झाला आहे. याचा एक व्हिडिओ रणदीपने टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. ‘अलविदा सरबजीत...उमंग कुमार, उमंग वनिता कुमार, संदीप सिंह, ऐश्वयासह सर्व टीमचा आभारी आहे’, असे त्याने लिहिले आहे.
{{{{twitter_video_id####
{{{{twitter_video_id####
}}}}Goodbye #Sarbjit.Gratitude to @OmungKumar@Vanita_ok@SandeepSinghOne@RichaChadda_@kirandeohans#AishwaryaRai CREW pic.twitter.com/1tC4CiCwBN— Randeep Hooda (@RandeepHooda) 15 March 2016