​रणदीप म्हणतो, ऐसा क्यों हुआ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 19:59 IST2016-04-14T02:59:35+5:302016-04-13T19:59:35+5:30

गुडगावचे नाव बदलून ‘गुरग्राम’ करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय अभिनेता रणदीप हुड्डा याला अजिबात रूचलेला नाही. हा निर्णय म्हणजे हरियाणवी ...

Randeep says, why did this happen? | ​रणदीप म्हणतो, ऐसा क्यों हुआ

​रणदीप म्हणतो, ऐसा क्यों हुआ

डगावचे नाव बदलून ‘गुरग्राम’ करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय अभिनेता रणदीप हुड्डा याला अजिबात रूचलेला नाही. हा निर्णय म्हणजे हरियाणवी संस्कृती आणि इतिहासाला मोठा धक्का असल्याचे रणदीपने म्हटले आहे. गुडगाव दिल्लीला लागून असलेले हे हरियाणाचे कार्पोरेट केंद्र आहे.गुडगावचे नाव बदलून ‘गुरग्राम’ करण्याच्या निर्णयावर रणदीपने  हिंदीत टिष्ट्वट करून आपला आक्षेप नोंदवला.‘गुडगांव का नाम बदलकर गुरग्राम करना हरियाणा की संस्कृति, भाषा और इतिहास को झटका है. ‘ग्राम’ हमारा शब्द नहीं है. ऐसा क्यों हुआ है.‘मेरा मतलब है कि हरियाणावी में ‘गांव’ या ‘गाम’ शब्द है. वे इसे बदलकर गुरगांव कर सकते थे’’  असे टिष्ट्वट त्याने केले.
 

गुड़गाँव को गुरूगृाम करना हरियाणा की संस्कृति, बोली,इतिहास पर वार है। ग्राम हमारा शब्द ही नहीं है। ये क्यों किया गया है? 

Web Title: Randeep says, why did this happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.