रणबीरची नवी लेडीलव्ह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 11:08 IST2016-09-23T05:36:54+5:302016-09-23T11:08:21+5:30

सध्या रणबीर कपूर ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाला मिळणाºया प्रतिसादामुळे प्रचंड खुश आहे. चित्रपटाचा टिझर आणि गाणी यांना टिकाकारांपासून ...

Ranbir's new Lelev? | रणबीरची नवी लेडीलव्ह?

रणबीरची नवी लेडीलव्ह?

्या रणबीर कपूर ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाला मिळणाºया प्रतिसादामुळे प्रचंड खुश आहे. चित्रपटाचा टिझर आणि गाणी यांना टिकाकारांपासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत सर्वांनी पसंती दर्शवली आहे. पण, त्याच्या आनंदाचे कारण आणखीही काही वेगळे आहे.

ते म्हणजे त्याला त्याची लेडीलव्ह सापडली आहे. ती म्हणजे श्रुती हसन. आता तुम्ही विचार कराल की, हे केव्हा झाले? पण तसे नाहीये. ते एका जाहीरातीच्या शूटींगसाठी एकत्र आले. आणि सेटवर त्यांची मैत्री झाली. ते तास न् तास चॅटिंग करत असायचे. तसेच ते एकमेकांसोबत डिनरलाही गेले होते.

आता खरंतर हे सगळं यासाठी चाललेय की, त्या दोघांना लवकरच रमेश सिप्पी यांच्या ‘सागर’ च्या रिमेकमध्ये घेण्यात येणार आहे. ज्यात दोघांचेही वडील ऋषी कपूर आणि कमल हसन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Ranbir's new Lelev?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.