​ब्रेकअप नंतर प्रथमच रणबीर-कॅटचाआमना-सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 06:15 IST2016-03-10T13:15:32+5:302016-03-10T06:15:32+5:30

बे्रकअप नंतर प्रथमच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान कॅट व रणबीर आमने-सामने आलेत

Ranbir-Kat for the first time after breakfast | ​ब्रेकअप नंतर प्रथमच रणबीर-कॅटचाआमना-सामना

​ब्रेकअप नंतर प्रथमच रणबीर-कॅटचाआमना-सामना

बीर -कॅटरिना या दोघांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या दोघांचाही ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट रखडेल की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तसे झाले नाही. बॉलिवूडमध्ये नातेसंबंध कितीही तणावाचे असो पण व्यावसायिक पातळीवर काम करताना हे नातेसंबंध दूर ठेवले जाते. कॅट आणि रणबीर या दोघांनीही हेच कसब पणाला लावत, ‘जग्गा जासूस’ मार्गी लावण्याचे ठरवले आहे. बे्रकअप नंतर प्रथमच या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान कॅट व रणबीर आमने-सामने आलेत. बघूयात याचा व्हिडिओ.

Web Title: Ranbir-Kat for the first time after breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.