फॅन्सच्या गर्दीत रणबीर-अनुष्का-फवादचा शूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 09:15 IST2016-04-02T16:15:12+5:302016-04-02T09:15:12+5:30
रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि फवाद खान हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ साठी शूटिंग करत ...

फॅन्सच्या गर्दीत रणबीर-अनुष्का-फवादचा शूट
र बीर कपूर, अनुष्का शर्मा आणि फवाद खान हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ साठी शूटिंग करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सेटवरील होळीचे गाणे रिलीज करण्यात आले. आता ते मांडवा येथे एका वेगळ्या सीन्ससाठी शूट करत होते.
त्यावेळी सर्व फॅन्सची गर्दी झाली. आणि त्यांच्या गर्दीत तिघांनी चित्रपटासाठी शूटिंग सुरू केले. त्यांनी फॅन्ससोबतही अनेक सेल्फी, फ ोटो काढले. करण जोहर देखील त्यांच्यासोबत दिसत आहे. यात ऐश्वर्या रॉय बच्चनही आहे.
शेड्यूल बिझी असल्याने ती या टीमसोबत येऊ शकली नाही. २६ आॅक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे.
![mandwa]()
![fawad]()