रकुल प्रित सिंगच्या बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांना बसला धक्का, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-10T08:37:07+5:302018-06-27T19:57:44+5:30
२०१४ मध्ये दिव्याकुमार खोसलाच्या ‘यारियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी रकुल प्रित सिंग सध्या चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक रकुल साउथ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. परंतु सध्या ती बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’ या चित्रपटातून ती सेकंड इनिंग सुरू करीत आहे. मात्र तत्पूर्वी तिने मॅक्सिम मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे.

रकुल प्रित सिंगच्या बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांना बसला धक्का, पाहा फोटो!
२ १४ मध्ये दिव्याकुमार खोसलाच्या ‘यारियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी रकुल प्रित सिंग सध्या चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक रकुल साउथ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. परंतु सध्या ती बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’ या चित्रपटातून ती सेकंड इनिंग सुरू करीत आहे. मात्र तत्पूर्वी तिने मॅक्सिम मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे.
पुरुषांमध्ये लोकप्रिय असलेल्या या साप्ताहिकाच्या फेब्रुवारीच्या अंकासाठी रकुल प्रित सिंगला जागा देण्यात आली आहे. रकुलने केलेल्या या फोटोशूटमध्ये ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसत आहे.
![]()
पुरुषांमध्ये लोकप्रिय असलेल्या या साप्ताहिकाच्या फेब्रुवारीच्या अंकासाठी रकुल प्रित सिंगला जागा देण्यात आली आहे. रकुलने केलेल्या या फोटोशूटमध्ये ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसत आहे.