मित्राच्या बर्थ डे पार्टीत अशा बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली राखी सावंत, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-01T14:39:26+5:302018-06-27T20:04:14+5:30

चर्चेत राहण्यासाठी राखी सावंत काय करेल याचा काही नेम नाही. नुकतीच ती तिच्या क्लोज फ्रेंडच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. मात्र तिचा लूक असा काही होता की, सगळ्यांनाच धक्का बसला नसेल तर नवल. राखी अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये बर्थ डे पार्टीत पोहोचली होती.

Rakhi Sawant reached such a bold dress in Mitra's Birthday party, see photo! | मित्राच्या बर्थ डे पार्टीत अशा बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली राखी सावंत, पाहा फोटो!

मित्राच्या बर्थ डे पार्टीत अशा बोल्ड ड्रेसमध्ये पोहोचली राखी सावंत, पाहा फोटो!

्चेत राहण्यासाठी राखी सावंत काय करेल याचा काही नेम नाही. नुकतीच ती तिच्या क्लोज फ्रेंडच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली होती. मात्र तिचा लूक असा काही होता की, सगळ्यांनाच धक्का बसला नसेल तर नवल. राखी अतिशय बोल्ड ड्रेसमध्ये बर्थ डे पार्टीत पोहोचली होती.
राखी सावंत क्लोज फ्रेंड मिस्टी मुखर्जी हिच्या बर्थ डे पार्टीत उपस्थित होती.

Web Title: Rakhi Sawant reached such a bold dress in Mitra's Birthday party, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.