राजकुमार राव म्हणतो,‘ पत्रलेखा हॉट ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 00:28 IST2016-03-03T07:28:51+5:302016-03-03T00:28:51+5:30
राजकुमार राव याने आगामी चित्रपट ‘लव्ह गेम्स’ चित्रपटासाठी त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा हिला गुड लक दिले आहे. त्याने चित्रपटाच्या फर्स्ट ...

राजकुमार राव म्हणतो,‘ पत्रलेखा हॉट ’
र जकुमार राव याने आगामी चित्रपट ‘लव्ह गेम्स’ चित्रपटासाठी त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा हिला गुड लक दिले आहे. त्याने चित्रपटाच्या फर्स्ट पोस्टरमधील पत्रलेखाला ‘हॉट’ म्हणतो. ‘सिटी लाईटस’ मध्ये राव याने तिच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. त्याने टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहे की,‘ आॅल द व्हेरी बेस्ट पत्रलेखा. कान्ट वेट टू सी यू इन धीस टोटली डिफ्रं ट अवतार. मेनी मोअर टू कम.’
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}@RajkummarRao@Patralekhaa9 She is amazing in the film.. . Trust me on this...— Kunal M Shah (@iamkunalmshah) February 29, 2016