नव्या लूकमध्ये दिसला राजकुमार राव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-06-06T07:51:12+5:302018-06-27T20:19:14+5:30

राजकुमार राव याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी लूक बदलला आहे. त्याच्या या नव्या लूकसह तो मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला.

Rajkumar Rao looks in the new look ... | नव्या लूकमध्ये दिसला राजकुमार राव...

नव्या लूकमध्ये दिसला राजकुमार राव...

ाजकुमार राव याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी लूक बदलला आहे. त्याच्या या नव्या लूकसह तो मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसला.
चित्रपटासाठी मिळालेल्या चित्रपटाच्या आॅफरला राजकुमार राव एक आव्हान म्हणून स्विकारतो. त्यामुळे त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या भूमिकेसाठी टक्कल करून घेतले आहे.

Web Title: Rajkumar Rao looks in the new look ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.