रजनीकांतची प्रेमिका......राधिका आपटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:04 IST2016-03-16T14:58:19+5:302016-03-16T08:04:53+5:30
रजनीकांतची प्रेमिका......राधिका आपटे शिर्षक वाचून दचकलात ना! मग जाणून घ्या खरच राधिका आपटे रजनीकांतची प्रेमिका आहे का? मराठी आणि ...

रजनीकांतची प्रेमिका......राधिका आपटे
र नीकांतची प्रेमिका......राधिका आपटे
शिर्षक वाचून दचकलात ना!
मग जाणून घ्या खरच राधिका आपटे रजनीकांतची प्रेमिका आहे का?
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला राधिका आपटे हे नाव चांगलेच परिचयाचे आहे. मराठीतील गाजलेला ‘लय भारी’ मध्ये आपल्या अभिनयाची छाप टाकीत बंगाली भाषेतील ‘अहिल्या’ शॉर्ट फिल्म मध्ये राधिकाने भाषेच्या सीमा ओलांडून अभिनयाच्या प्रांतात आपले नाणे खणखणीत वाजविले आहे.
आता राधिका अजून एक पाऊल पूढे टाकित दाक्षिणात्य रजनीकांतच्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. दोघांचा ‘काबली’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात रजनीकांत एका गॅँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर राधिका आपटे रजनीच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. देशात आणि परदेशात चित्रपटाचे शूटिंग होणार असून मे महिन्याच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा चित्रपट गृहात झळकेल.