रजनीकांतचा ‘चॉकलेट’ पुतळा दिसतोय माल्यांसारखा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 09:43 IST2016-04-12T16:39:33+5:302016-04-12T09:43:03+5:30

मेगास्टार रजनीकांतच्या सन्मानासाठी ‘चैन्नईआधारित कॅफे’ झुका तर्फे ६०० किलो चॉकलेटचा रजनीकांतचा पुतळा बनवण्यात आला आहे. रजनीकांतने नंतर पद्मविभूषण हा ...

Rajinikanth's 'Chocolate' statue looks like Malaya! | रजनीकांतचा ‘चॉकलेट’ पुतळा दिसतोय माल्यांसारखा !

रजनीकांतचा ‘चॉकलेट’ पुतळा दिसतोय माल्यांसारखा !

गास्टार रजनीकांतच्या सन्मानासाठी ‘चैन्नईआधारित कॅफे’ झुका तर्फे ६०० किलो चॉकलेटचा रजनीकांतचा पुतळा बनवण्यात आला आहे. रजनीकांतने नंतर पद्मविभूषण हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळवला आणि इंडस्ट्रीत ४० वर्षे पूर्ण केली. त्यामुळे कॅफेला चॉकलेट पुतळा बनवण्यात त्यांना अभिमान वाटला.

श्रीनाथ बालचंद्रन याने हा पुतळा स्वत: तयार करून रजनीकांतला गिफ्ट केला. पण, जेव्हा हा पुतळा संपूर्णपणे तयार झाला तेव्हा कळाले की, हा पुतळा बनवलाय रजनीकांत यांच्यासाठी पण तो दिसतोय विजय माल्ल्यांसारखा. तो बनवण्यातच तसा आला आहे की, माहिती नाही पण तो दिसतोय अगदी माल्यांसारखाच.  

रजनीकांत सध्या ‘रोबोट २’ साठी शूटिंग करत असून अक्षय कुमारही त्याच्यासोबत व्हिलेनच्या भूमिकेत आहे. 
rajnikant
vijay malya and rajnikant

Web Title: Rajinikanth's 'Chocolate' statue looks like Malaya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.