रईस व सुल्तान येतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 15:02 IST2016-01-16T01:10:46+5:302016-02-05T15:02:18+5:30
सलमान खानचा शो 'बिग बॉस ९' मध्ये शाहरूख खान जाणार आहे. त्यावेळी हे दोघे एकत्र शूटिंग करणार आहेत. इंडस्ट्रीत ...

रईस व सुल्तान येतोय...
लमान खानचा शो 'बिग बॉस ९' मध्ये शाहरूख खान जाणार आहे. त्यावेळी हे दोघे एकत्र शूटिंग करणार आहेत. इंडस्ट्रीत शाहरूख -सलमान यांचे करिअरच्या दृष्टीने वैमनस्य आहेच. सलमानचा आगामी 'सुल्तान' आणि शाहरूखचा 'रईस' हा चित्रपट येणार आहे. दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स आॅफीसवर कोणता चित्रपट प्रेक्षकांना भावेल हे पहावे लागेल. शाहरूखच्या बिझी शेड्यूलमुळे हा एपिसोड येत्या विकेंडला दाखवण्यात येईल. ते सर्वप्रथम या एपिसोडचा ट्रेलर त्यांनी नुकताच शूट केला आहे.