राधिका ‘त्या’ सिनच्या आधी खूप घाबरली होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 21:20 IST2016-12-08T21:20:00+5:302016-12-08T21:20:00+5:30
अभिनेत्री राधिका आपटे आपल्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. पार्श्च्ड या चित्रपटात तिन दिलेला बोल्ड सिन चांगलाचा चर्चेत आला होता. ...
.jpg)
राधिका ‘त्या’ सिनच्या आधी खूप घाबरली होती
सूंत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत व्हायरल होत असलेला तिचा हा न्यूड सिन ‘बम्बईरिया’ या सिनेमातील हा न्यूड व्हिडिओ आहे. या सिनेमात ती मेघना या नावाचं कॅरेक्टर साकारत आहे. या आधी तिचा न्यूड सिन व्हायरल झाल्याने ती हा सिन देताना चांगली घाबरली होती. राधिका लाजाळू स्वभावाची असल्याने हा सिन शूट करण्यापूर्वी ती नव्हर्स झाली होती. हा सिन पूर्वीच्या दृष्यांसारखाच व्हायरल तर होणार नाही अशी तिला भीती वाटत होती. यामुळे तिचे नर्व्हसपणा आणखीच वाढला होता. हे दृष्य साकारण्यासाठी तिला फार हिंमत द्यावी लागली. या चित्रपटात राधिकाच्या अपोझिट रवी किशन प्रमुख भूमिका साकारत आहे. यात तो स्पर्धेत मागे पडत चाललेल्या नायकाची भूमिका साकारत आहे.
असं सांगितलं जातं की, राधिका या अगोदरपासून आपल्या न्यूड सिनेमांसाठी चर्चेत राहिलेली आहे. ‘बम्बईरिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पिया सुकन्या करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती पियाचा पती माइकल वार्ड करीत आहे. पियाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान या चित्रपटाबाबतची माहिती दिली होती. यांच्यानुसार चित्रपटामध्ये राधिकाचा फोन एक चोर घेऊन पळून जातो. आणि राधिका त्याचा पाठलाग करते. कारण फोनमध्ये राधिकाचा आंघोळकरताना व्हिडिओ आहे. आणि यासाठीच ती घाबरते की हा व्हिडिओ इतर कुणाच्या हाती लागेल. पण वास्तव्यात हा सिन देताना राधिका चांगलीच घाबरली होती.