‘मोहेंजोदडो’ या चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करणारी नवोदीतअभिनेत्री पूजा हेगडे हीस सुरुवातीला‘ हृतिकसोबत काम करण्याची भिती वाटत होती. असे ...
हृतिकसोबत काम करण्याची पूजाला वाटत होती भिती
/>‘मोहेंजोदडो’ या चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करणारी नवोदीतअभिनेत्री पूजा हेगडे हीस सुरुवातीला‘ हृतिकसोबत काम करण्याची भिती वाटत होती. असे तिनेच सांगितले आहे. आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात तिने हृतिकसोबत काम केले आहे. मोहेंजोदडोमुळेच तिची बॉलिवूड एन्ट्री झाली आहे. हृतिक हा एका चांगला कलाकार असून, माझा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे मी खूप चिंतेत होते. परंतु, त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली. या चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ राय कपूर व सुनीता गोवारीकर आहेत. १२ आॅगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.