प्रियंकाने दिल्या ह्रतिकसह मोहनजोदारोच्या टीमला शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 20:05 IST2016-06-21T14:13:57+5:302016-06-21T20:05:04+5:30
बहुचर्चीत ह्रतिक रोशनच्या मोहनजोदारोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात ह्रतिकचे आतापर्यंत कधी न पाहिलेले अविश्वसनीय रुप आपणास पाहावयास मिळाले ...

प्रियंकाने दिल्या ह्रतिकसह मोहनजोदारोच्या टीमला शुभेच्छा
ब ुचर्चीत ह्रतिक रोशनच्या मोहनजोदारोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात ह्रतिकचे आतापर्यंत कधी न पाहिलेले अविश्वसनीय रुप आपणास पाहावयास मिळाले आहे.
![]()
हा ट्रेलर पाहून लाखो चाहत्यांच्या शुभेच्छा मोहनजोदारोच्या टीमला मिळत असून बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास करणारी प्रियंकादेखील शुभेच्छा देण्यापासून वंचीत राहीली नाही. तिने नुकतेच ट्विटवरुन ह्रतिकसह मोहनजोदारोच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात तिने ह्रतिकच्या नव्या लुकचे आणि चित्रपटात उभारलेल्या भव्य सेटचेदेखील कौतुक केले आहे.