प्रिती झिंटा कॅज्युअल अंदाजात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-24T05:49:57+5:302018-06-27T20:19:54+5:30

मुंबईतील वांद्रे येथील रस्त्यांवर प्रिती झिंटा अलीकडेच कॅज्युअल अंदाजात स्पॉट झाली. तिने काळ्या-पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि डोक्यावर टोपी असा लूक केला होता. या अंदाजात ती फारच क्यूट दिसत होती.

Preity Zinta Casual Annals ... | प्रिती झिंटा कॅज्युअल अंदाजात...

प्रिती झिंटा कॅज्युअल अंदाजात...

ंबईतील वांद्रे येथील रस्त्यांवर प्रिती झिंटा अलीकडेच कॅज्युअल अंदाजात स्पॉट झाली. तिने काळ्या-पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि डोक्यावर टोपी असा लूक केला होता. या अंदाजात ती फारच क्यूट दिसत होती.
फोटोग्राफर्सना पाहताच तिने तिचा चेहरा असा लपवला.

Web Title: Preity Zinta Casual Annals ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.