प्रेगनंन्ट गीता बसरा युकेला होणार रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 10:50 IST2016-04-13T15:59:29+5:302016-04-13T10:50:20+5:30

हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. नवविवाहित जोडपं आयपीएल उद्घाटन ...

Pregnant Geeta Basra will depart for Yukla! | प्रेगनंन्ट गीता बसरा युकेला होणार रवाना!

प्रेगनंन्ट गीता बसरा युकेला होणार रवाना!

भजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. नवविवाहित जोडपं आयपीएल उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित होते. गीता प्रेगनंन्ट असल्याच्या अफवा चर्चेत होत्या.

तिने घातलेल्या सैलसर ड्रेसमुळे ती प्रेगनंन्ट असल्याचे दिसत होते. पण आता ती प्रेगनंन्ट असल्याचे निश्चित झाल्यानंतर कुटुंबियांसोबत युनायटेड किंगडम (युके) ला रवाना होणार आहे. हरभजन आणि गीता यांनी अद्याप गुड न्यूज निश्चित केली नाही.

मागील वर्षी विवाहबद्ध झालेले हॉट कपल आता त्यांच्या आयुष्यात एका नव्या सदस्याचे वेलकम करणार आहेत. बॉलीवूडमधील शाहीद-मीरा हे पहिल्या तर रितेश-जेनेलिया हे त्यांच्या दुसºया बाळाचे स्वागत करणार आहेत.

वेल, गीता-भज्जी दोघांनाही येणारे वर्ष आनंदी, सुख समाधानी जावो हीच प्रार्थना!

geeta basra

Web Title: Pregnant Geeta Basra will depart for Yukla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.