‘हॅप्पी भाग जायेगी’ चे पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 09:44 IST2016-07-08T04:14:50+5:302016-07-08T09:44:50+5:30
अभय देओल, डायना पेंटी, अली फजल आणि मोमल शेख यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘दि हॅप्पी भाग जायेगी’ चे पोस्टर ...

‘हॅप्पी भाग जायेगी’ चे पोस्टर आऊट
भय देओल, डायना पेंटी, अली फजल आणि मोमल शेख यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘दि हॅप्पी भाग जायेगी’ चे पोस्टर नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हा चित्रपट एक रोमँटिक-कॉमेडी आधारित आहे.
मुदस्सर अजिज दिग्दर्शित आणि आनंद एल. राय, कृशिका लुल्ला निर्मित चित्रपटात अनेक सीन्स अतिशय सुंदरप्रकारे घेण्यात आले आहेत. चित्रपट १९ आॅगस्ट ला रिलीज होणार असल्याचे कळते आहे. चित्रपटाचे शूटींग बºयाच दिवसांपासून सुरू होते.
![daina penty]()
![happy bhaag jayegi]()