'मै और चार्ल्स' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST2016-01-16T01:20:46+5:302016-01-24T16:34:43+5:30
रणदीप हुडा अभिनित 'मै और चार्ल्स' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोलीस अधिकारी अमोद कांत यांनी सांगितलेल्या कथेवर ...

'मै और चार्ल्स' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
र दीप हुडा अभिनित 'मै और चार्ल्स' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोलीस अधिकारी अमोद कांत यांनी सांगितलेल्या कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराजची केस कांत यांनी हाताळली होती. या चित्रपटात रिचा चढ्ढा, अदिल हुसेन व टिस्का चोप्रा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 30 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.