खेळाडूंना मिळाला ‘डे आॅफ’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 14:49 IST2016-07-15T09:19:52+5:302016-07-15T14:49:52+5:30

 भारतात सर्वांचा आवडता खेळ ‘क्रिकेट’ आहे. समाजात क्रिकेटला आणि त्यातील खेळाडूंना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यांचे यश-अपयश या ...

Players get 'day off'! | खेळाडूंना मिळाला ‘डे आॅफ’ !

खेळाडूंना मिळाला ‘डे आॅफ’ !

 
ारतात सर्वांचा आवडता खेळ ‘क्रिकेट’ आहे. समाजात क्रिकेटला आणि त्यातील खेळाडूंना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. त्यांचे यश-अपयश या दोन्हीलाही सकारात्मक पाठिंबा दिला जातो.

माजी क्रिकेटर अनिल कुंबळे यांनी सोशल मीडियावर एक कूल फोटो अपलोड केला आहे. ज्यात विराट कोहलीसह अनेक खेळाडू यात दिसत आहेत. कॅ रिबिअन येथे सुरू असलेल्या या मॅचेसला सर्वजण असून अनिल कुंबळे आणि विराट कोहली चांगल्या मुडमध्ये दिसत आहेत. त्यांना एक दिवसाचा  ब्रेक मिळाल्याने सर्वजण अतिशय आनंदात आहे.

Web Title: Players get 'day off'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.