Photos : इशा गुप्ताचा हा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलाय का? तिच्या अदांवर व्हाल फिदा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-21T13:34:22+5:302018-06-27T20:11:27+5:30

इशा गुप्ता ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अदांनी घायाळ करत असते. तिचे ग्लॅमरस लुक्स, तिचा हॉट अंदाजाच्या आपण प्रेमातच आहोत, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, तिला ट्रेडिशनल अंदाजात तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना? मग पाहा, अलीकडेच ती ‘टेक फॅशन टूर सीजन ३’ मध्ये दिसली होती. तिचा हा ट्रेडिशनल अंदाज पाहिल्यावर तुम्ही तिच्यावर फिदा व्हाल हे नक्की...तिच्यासोबत हृतिक रोशन, निधी अग्रवाल यांनीही रॅम्पवॉक करत अनेकांना मोहित केले.

Photos: Have you seen this traditional prediction of Isha Gupta? She'll be on her face ...! | Photos : इशा गुप्ताचा हा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलाय का? तिच्या अदांवर व्हाल फिदा...!

Photos : इशा गुप्ताचा हा ट्रेडिशनल अंदाज तुम्ही पाहिलाय का? तिच्या अदांवर व्हाल फिदा...!

ा गुप्ता ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे जी तिच्या हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अदांनी घायाळ करत असते. तिचे ग्लॅमरस लुक्स, तिचा हॉट अंदाजाच्या आपण प्रेमातच आहोत, असे म्हणायला हरकत नाही. मात्र, तिला ट्रेडिशनल अंदाजात तुम्ही कधी पाहिलंय का? नाही ना? मग पाहा, अलीकडेच ती ‘टेक फॅशन टूर सीजन ३’ मध्ये दिसली होती. तिचा हा ट्रेडिशनल अंदाज पाहिल्यावर तुम्ही तिच्यावर फिदा व्हाल हे नक्की...तिच्यासोबत हृतिक रोशन, निधी अग्रवाल यांनीही रॅम्पवॉक करत अनेकांना मोहित केले.
हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री इशा गुप्ताचा हा लूक भल्याभल्यांना प्रेमात पाडेल, नाही का?

Web Title: Photos: Have you seen this traditional prediction of Isha Gupta? She'll be on her face ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.