‘क्वांटिको 2’ साठी ‘पीसी’चे अॅक्शन सीन्स शूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 15:30 IST2016-10-07T10:00:23+5:302016-10-07T15:30:23+5:30
प्रियांका चोप्राला (पीसी) तुम्ही ‘अॅक्शन सीन्स’ करताना पाहिलंय का? नाही ना. तिला अॅक्शन लूकमध्ये पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ...
.jpg)
‘क्वांटिको 2’ साठी ‘पीसी’चे अॅक्शन सीन्स शूट!
प रियांका चोप्राला (पीसी) तुम्ही ‘अॅक्शन सीन्स’ करताना पाहिलंय का? नाही ना. तिला अॅक्शन लूकमध्ये पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. प्रियांका ‘क्वांटिको 2’ या मालिकेसाठी काही अॅक्शन सीन्स शूट करत आहे. पांढऱ्या रंगाचा टी-बॅक टॉप आणि काळ्या रंगाच्या कार्गाे पँटमध्ये ती अतिशय हॉट दिसतेय.
या शोमध्ये अॅलेक्स पॅरिश या युवतीची ती भूमिका करते आहे. ‘क्वांटिको’ या शोची पहिली सीरिज पूर्ण झाली असून आता दुसऱ्या सीजनसाठी न्यूयॉर्कमध्ये तिने शूटिंग सुरू केली आहे. हा शो प्रियांका चोप्रासाठी हॉलिवूडमधील अभिनयासाठी द्वारे खुला करणारा ठरला.
![priyanka chopra]()