परिणीतीला झाली दुखापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 17:17 IST2016-08-10T11:37:26+5:302016-08-10T17:17:16+5:30

परिणीती चोप्रा ही सध्या खुपच फॉर्ममध्ये आहे. ती सध्या ‘ड्रीम टीम 2016’ या इव्हेंटसाठी रिहर्सल करते आहे. तिच्यासोबत ‘बी ...

Patience was hurt! | परिणीतीला झाली दुखापत!

परिणीतीला झाली दुखापत!

िणीती चोप्रा ही सध्या खुपच फॉर्ममध्ये आहे. ती सध्या ‘ड्रीम टीम 2016’ या इव्हेंटसाठी रिहर्सल करते आहे. तिच्यासोबत ‘बी टाऊन’ चे अनेक कलाकार रिहर्सल करतांना दिसत आहेत. यात कॅटरिना कैफ, आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रा, आदित्य रॉय कपूर हे सर्वजण सध्या बिझी आहेत.

ते रिहर्सल करतांनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वरूणने परिणीतीसोबतचा एक फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे की,‘ ड्रीम टीम रिहर्सल्स आॅन वर्किंग हार्ड विथ द हार्डेस्ट वर्कर परिणीती चोप्रा हूज हर्ट हर फूट बट विल रिकव्हर.’

परिणीती रिहर्सल करतांना तिच्या पायाला चांगलीच दुखापत झाली आहे. पण ती लवकरच बरी होईल असे डॉक्टरांनी सांगितल्याचे कळते आहे. वेल, परिणीती तू लवकर बरी हो..कारण तुला आणखी बरेच इव्हेंट, चित्रपट उत्तम अभिनयासह साकारायचे आहेत.

Web Title: Patience was hurt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.