जॅकलीनची नीरजासोबत पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 02:07 IST2016-02-22T07:12:48+5:302016-02-22T02:07:01+5:30
नीरजा सोबत जॅकलीनने नूकतीच धमाल पार्टी केली आहे. आता हि नीरजा कोण असा विचार करीत ...

जॅकलीनची नीरजासोबत पार्टी
जॅकलिन फर्नांडिसने सोनमचे नीरजासाठी तोंड भरुन कौतुक करीत तिला शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही तर सोनमने पार्टी दिल्याबद्दल तिला थँक्सही म्हटले आहे. या पार्टीमध्ये फुल टू एन्जॉय करण्यासाठी सोनमची बहिण रिहा कपुर देखील होती. व्हाईट कलरच्या अटायरमध्ये या तिघी अभी तो पार्टी शुरु हुई है असेच म्हणत धमाल करीत असतील.