​परिणीती ‘साऊथ’च्या वाटेने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 05:15 IST2016-03-07T12:15:40+5:302016-03-07T05:15:40+5:30

यशराज फिल्मचा ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपट साईन केल्यानंतर परिणीती चोपडाने साऊथच्या चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या ...

Parineeti on the path of 'South' ... | ​परिणीती ‘साऊथ’च्या वाटेने...

​परिणीती ‘साऊथ’च्या वाटेने...

राज फिल्मचा ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपट साईन केल्यानंतर परिणीती चोपडाने साऊथच्या चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात परिणीती आशुष्यमान खुराणासोबत दिसणार आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर परी ‘गजनी’ फेम दिग्दर्शक ए. आर. मुरूगदास यांच्या तामिळ-तेलगू चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट परिणीतीचा पहिला साऊथ चित्रपट असेल. यात ती साऊथ सुपरस्टार महेशबाबू याच्यासोबत  झळकेल.

Web Title: Parineeti on the path of 'South' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.