मावराला करायचे नाहीये करिअर प्लॅनिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 12:54 IST2016-07-24T07:24:05+5:302016-07-24T12:54:05+5:30
पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिने ‘सनम तेरी कसम’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. ती म्हणते,‘ मला करिअरविषयी फार प्लॅनिंग करायला ...

मावराला करायचे नाहीये करिअर प्लॅनिंग !
ाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन हिने ‘सनम तेरी कसम’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. ती म्हणते,‘ मला करिअरविषयी फार प्लॅनिंग करायला आवडत नाही. मला जशा गोष्टी आपल्यासमोर येतात तशाच स्विकारायला आवडतात.
मला चांगले काम मिळेपर्यंत थांबायला आवडते. प्रियंका चोप्राची काम करण्याची पद्धत मला फार आवडते. तिचा करिअर पाथ फॉलो करायला मला आवडेल.
मी कोणत्याही प्रकारच्या चित्रपटात काम करायला तयार आहे. पण, मला एकाच एक विचारसरणीचे चित्रपट करायला आवडत नाहीत. एका ठराविक चित्रपटात अडकून राहायला मला आवडत नाही.’