Join us

Filmy Stories

Randeep-Lin Wedding: लग्नमंडपातील पहिला व्हिडीओ आला समोर; मणिपुरी अंदाजात दिसली जोडी - Marathi News | randeep-hooda-lin-laishram-first-look-come-out-from-their-wedding-details-inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Randeep-Lin Wedding: लग्नमंडपातील पहिला व्हिडीओ आला समोर

Randeep-Lin Wedding: इंफाळमधील Chumthang Shannapung resort येथे रणदीप-लीन यांचा लग्नसोहळा पार पडत आहे. ...

ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर दीड तास उभा होता इम्रान हाश्मी; कारण वाचून बसेल धक्का - Marathi News | 's vanity van Emraan Hashmi on Aishwarya Rai Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर दीड तास उभा होता इम्रान हाश्मी; कारण वाचून बसेल धक्का

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान हाश्मीने तो ऐश्वर्या रायचा खूप मोठा चाहता असल्याचा खुलासा केला.  ...

आधी गिप्पी ग्रेवालच्या घरावर हल्ला; आता सलमान खानला धमकी, पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा - Marathi News | Salman Khan receives death threat: Gippy Grewal's house attacked; Now Salman Khan has been threatened, the police has reviewed the security | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आधी गिप्पी ग्रेवालच्या घरावर हल्ला; आता सलमान खानला धमकी, पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

Salman Khan receives death threat: धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ...

12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा - Marathi News | 12th Fail box office collection vikrant massey movie crossed 50cr details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

12th Fail Box Office : विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' चित्रपट बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांना काटें की टक्कर देत आहे. ...

हृतिक रोशनच्या 'वॉर 2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार प्रदर्शित - Marathi News | Hrithik Roshan's 'War 2' release date announced | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशनच्या 'वॉर 2' सिनेमाची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार प्रदर्शित

हँडसम हंक हृतिक रोशन सध्या त्याच्या 'वॉर 2'  चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

दंगलच्या छोट्या बबिताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ओळखताही येईना, फोटो पाहून व्हाल चकीत - Marathi News | dangal actress babita phogat aka suhani bhatnagar transformation latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :दंगलच्या छोट्या बबिताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ओळखताही येईना, फोटो पाहून व्हाल चकीत

सुहानीने 2016 मध्ये दंगल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटातील छोटी बबिता लोकांना प्रचंड आवडली. ...

रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत - Marathi News | Ranbir Kapoor says Alia helped him when he was scared to shoot intense scenes in Animal movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत

सिनेमातील रणबीरचा अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. ...

कधी अभिनेत्याला केलं डेट तर कधी दिग्दर्शकावर जडलं प्रेम! साउथच्या सुपरस्टारच्या प्रेमापायी आजही ही अभिनेत्री आहे सिंगल - Marathi News | Sometimes dated an actor and sometimes fell in love with a director! The actress is still single in love with South's superstar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कधी अभिनेत्याला केलं डेट तर कधी दिग्दर्शकावर जडलं प्रेम! साउथच्या सुपरस्टारच्या प्रेमापायी आजही ही अभिनेत्री आहे सिंगल

एकेकाळी अभिनेत्रीचे नाव अभिनेत्यांपासून दिग्दर्शकांपर्यंत सर्वांशी जोडले गेले होते. ...

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारताशी आहे खास कनेक्शन; वाचून बसेल धक्का - Marathi News | Pakistani actor Fawad Khan has a special connection with India | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारताशी आहे खास कनेक्शन; वाचून बसेल धक्का

फवाद खानचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. आज अभिनेता त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...