Join us

Filmy Stories

Animal : हिंसा आणि वादग्रस्त सीनमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, म्हणाले, "ज्याप्रकारे त्याने काम केलंय..." - Marathi News | animal movie upendra limaye talk about trolling over adult and violent scenes in ranbir kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Animal : हिंसा आणि वादग्रस्त सीनमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, म्हणाले, "ज्याप्रकारे त्याने काम केलंय..."

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी 'ॲनिमल'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. याबरोबरच हिंसा आणि चित्रपटातील वादग्रस्त सीन्सवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवरही त्यांनी भाष्य केलं. ...

Javed Akhtar : सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Padmapani Lifetime Achievement Award 2024 announced Javed Akhtar to be awarded at ajantha verul international film festival | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Javed Akhtar : सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दरवर्षी पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर करण्यात आला आहे. ...

'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "सीन शूट करताना..." - Marathi News | tanushree dutta talk about kissing scene with emraan hashmi in aashiq banaya aapne movie | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "सीन शूट करताना..."

'आशिक बनाया आपने'मधील किसींग सीनवर तनुश्रीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "इमरान हाशमी किसर बॉय, पण..." ...

Confirmed! 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंगची एन्ट्री, साकारणार रणबीरच्या वडिलांची भूमिका - Marathi News | brahmastra 2 ranveer singh to play ranbir kapoor fathers role in ayan mukherji movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Confirmed! 'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंगची एन्ट्री, साकारणार रणबीरच्या वडिलांची भूमिका

'ब्रह्मास्त्र २'मध्ये रणवीर सिंग रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

"माझ्या लग्नात मला ते नको आहे", मानसी तक्षकने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलसोबतच्या 'त्या' दृश्यावर सोडले मौन - Marathi News | 'I don't want that in my marriage', Mansi Takshak breaks silence on 'that' scene with Bobby Deol in 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या लग्नात मला ते नको आहे", मानसी तक्षकने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलसोबतच्या 'त्या' दृश्यावर सोडले मौन

Animal Movie : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे. ...

Animal : "मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण...", रश्मिकाची पोस्ट चर्चेत - Marathi News | animal ranbir kapoor movie rashmika mandanna shared post for geetanjai reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Animal : "मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण...", रश्मिकाची पोस्ट चर्चेत

'ॲनिमल' मधील गीतांजलीसाठी रश्मिकाची खास पोस्ट, म्हणाली, "माझ्या नजरेत ती..." ...

पतीसाठी सोडला देश, लग्नाच्या ९ वर्षानंतर झाली विभक्त, ४७ वर्षीय अभिनेत्रीचं करिअर आलं होतं संपुष्ठात, आणि आता... - Marathi News | Left the country for her husband, separated after 9 years of marriage, the 47-year-old actress' career was over, and now... | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :पतीसाठी सोडला देश, लग्नाच्या ९ वर्षानंतर झाली विभक्त, ४७ वर्षीय अभिनेत्रीचं करिअर आलं होतं संपुष्ठात, आणि आता...

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी खूप कमी वेळात इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना एका ना कोणत्या कारणामुळे मोठं नाव कमावल्यानंतर करिअरच्या शिखरावर चित्रपटसृष्टी सोडावी लागली. अशाच एका अभिनेत्रीने लग्नानंतर ...

ना रणबीर, ना रश्मिका, 'अ‍ॅनिमल'मधून फळफळलं या कलाकाराचं नशीब, रातोरात झाला स्टार - Marathi News | Neither Ranbir, nor Rashmika, the fate of this actor, who got success from 'Animal', became a star overnight. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना रणबीर, ना रश्मिका, 'अ‍ॅनिमल'मधून फळफळलं या कलाकाराचं नशीब, रातोरात झाला स्टार

Animal Movie : रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अ‍ॅनिमल सिनेमाने ६ दिवसात ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. ...

शोकाकुल वातावरणात ज्युनियर महमूद यांचा दफनविधी पार - Marathi News | Junior Mahmood's funeral was held in a mournful atmosphere | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शोकाकुल वातावरणात ज्युनियर महमूद यांचा दफनविधी पार

ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद (Junior Mehmood) यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ...