Tripti Dimri on viral video : नुकताच तृप्ती डिमरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती रणबीर कपूरकडे टक लावून पाहत आहे. या व्हिडिओमुळे तृप्ती चांगलीच ट्रोल झाली होती. ...
रणबीरनंतर तृप्ती विकी कौशलबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे. तृप्तीच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
Georgia Andriani : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीसोबत ब्रेकअप केले आहे. ब्रेकअपनंतर जॉर्जियाने एका मुलाखतीत वेगळे होण्याचे कारण सांगितले. ...