Gadar 3 Movie: २०२३ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. अनिल शर्मा यांनी 'गदर ३'बद्दल एक मोठी अपडेट दिली. ...
'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीरची श्रीरामाच्या लूकमधील झलकही पाहायला मिळाली. यावर आता शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरला श्रीरामाच्या रुपात पाहणं मुकेश खन्नांना रुचलेलं नाही. ...