आपल्या अंगी आत्मविश्वास असणे ही गोष्ट सर्वच बाबतीत अग्रेसर ठरते. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अयशस्वी ठरतात आणि त्यांच्या पदरी निराशा येते. काही जन्मत:च प्रचंड आत्मविश्वासी असतात आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यापेक्षा नेहमीच सरस ठरतात. ...
करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु यांच्या लग्नाला आता केवळ सात दिवस बाकी असून लग्नाचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जरी ते एकमेकांसोबत दिसत असले तरी त्यांनी त्यांचे नाते कधीच जाहीर केले नाही. ...
८० च्या दशकातील ‘त्रिदेव’ चित्रपटातील सर्वांत हॉट आणि मनोरंजन करणाºया गाण्यांपैकी एक असे गाणे ‘ओये...ओये...’. त्यावेळी त्या गाण्याने तुफान धूम केली होती. ...