Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

​ जान्हवीच्या ‘लॉन्च’साठी बोनी कपूर सज्ज !! - Marathi News | Boney Kapoor is ready for Jhanvi's 'Launch' !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​ जान्हवीच्या ‘लॉन्च’साठी बोनी कपूर सज्ज !!

एका स्टार किड्सच्या बॉलिवूड डेब्यूकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. हे नाव म्हणजे, श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर. बºयाच ... ...

​‘फॅन’च्या अपयशामुळे रडला होता शाहरुख - Marathi News | Shah Rukh was crying for the fan's failure | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​‘फॅन’च्या अपयशामुळे रडला होता शाहरुख

किंग खान अशी बिरुदावली मिरवणारा शाहरुख आजही त्याच्या प्रत्येक चित्रपटाबाबत नर्व्हस असतो. देशाविदेशात बॉक्स आॅफिसचे अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या ... ...

EXCLUSIVE : कोणती भूमिका सोनारिकाला वाटते आव्हानात्मक ? - Marathi News | EXCLUSIVE: What role does Sonarika feel challenging? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :EXCLUSIVE : कोणती भूमिका सोनारिकाला वाटते आव्हानात्मक ?

देवों के देव...महादेव या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरिया हिने प्रेक्षकांच्या मनात आपली एका वेगळी जागा निर्माण केली ... ...

WATCH: उडे दिल बेफिक्रेची मेकिंग - Marathi News | WATCH: Ude Hearts Biffrechy Making | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :WATCH: उडे दिल बेफिक्रेची मेकिंग

गाण्याचा ‘मेकिंग व्हिडिओ’ आज रिलीज झाला. ...

​हुमाने का सोडला ‘गुलाब जामुन’?? - Marathi News | Humayun left for 'Gulab Jamun' ?? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​हुमाने का सोडला ‘गुलाब जामुन’??

हुमा कुरेशी ही म्हणजे एक गुणी अभिनेत्री. ‘गँग आॅफ वासेपूर’, ‘बदलापूर’, ‘डेढ इश्किया’ आणि ‘हायवे’ सारख्या चित्रपटांत हुमाने तिच्या ... ...

​ ‘कहानी2’ची रिलीज डेट लांबण्यामागे हे आहे खरे कारण!! - Marathi News | This is the real reason behind the delay in the release of story2! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​ ‘कहानी2’ची रिलीज डेट लांबण्यामागे हे आहे खरे कारण!!

विद्या बालन ही लवकरच ‘कहानी २’ या चित्रपटात दिसणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला रिलीज ... ...

​बिकनीत दिसली मान्यता दत्त... - Marathi News | The bikinieti visli dutt ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​बिकनीत दिसली मान्यता दत्त...

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त ख-या अर्थाने आयुष्य जगतो आहे. मित्र आणि कुटुंबासोबत तो अगदी खुलेपणाने एन्जॉय करतो आहे. तिकडे संजयची पत्नी मान्यता ही सुद्धा आयुष्याचा आस्वाद घेते आहे. सध्या ती जुळी मुले इकरा व शहरानसोबत श्रीलंकेत सुटीचा आनंद घेते ...

​‘ईएमए’च्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा! - Marathi News | Deepika Padukone on EMA red carpet! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​‘ईएमए’च्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा!

हॉलंडच्या रॉटरडॅममध्ये रविवारी रात्री झालेल्या युरोपियन म्युझिक अवार्डच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोण हिची एन्ट्री झाली आणि सगळ्यांच्याच्या हृदयाचे ठोके ... ...

Screening of short film Raakh - Marathi News | Screening of short film Raakh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Screening of short film Raakh

मुंबईत राख या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग झाले. या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक जणांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली ती हॉट सनी लिओनी. ...