दिल्लीवासीयांनी इंडीया गेटवरील स्टेजवर महिलांचा ग्रुप बसलेला पाहिला. रणदीप हुडासारखा दिसणारा कोणी सरबजीतचे पोस्टर त्यांनी हातात धरून ठेवले होते. ... ...
बहुधा मुली जेव्हा बॉलीवुडच्या अभिनेत्रींना स्क्रिनवर बघतात, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार येतो की, ‘मी पण अशीच सुंदर असती तर?’ परंतु, असे सौदर्यं प्राप्त करता येवू शकते. यासाठी या बॉलीवुड बेब्सच्या काही ब्यूटी टिप्स फॉलो केल्यास असा लुक्स तुम्हीही ...
सध्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ ...
एक जमाना होता, ज्यावेळी सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात केवळ ‘शो पीस’ म्हणून भूमिका दिली जात असे. केवळ अभिनेत्यांना कॉम्प्लीमेंट देणे ऐवढेच काम या अभिनेत्रींकडून केले जात असे. मात्र, काळ बदलला आहे. आता बॉलीवुड सुंदºया डॅशिंग भूमिकांमध्ये दिसू लागल्या आह ...
बहुप्रतिभाशाली अभिनेत्री निमरत कौर आपल्या दुसºया इंटरनॅशनल टीव्ही प्रोजेक्टसाठी अतिशय उत्सूक आहे. भारतीय-अमेरिकन संवाद लेखक एम. नाईट. श्यामलन् यांच्या ... ...