गानकोकिळा लता मंगेशकर यांचा २८ सप्टेंबर रोजी वाढदिवस. लता मंगेशकर यांनी हजारो गाणी गायली. त्यांची शेकडो गाणी लोकप्रिय झाली. परंतू लता मंगेशकर यांना आवडणाºया काही प्रमुख हिंदी गाण्यांची माहिती या ठिकाणी देत आहोत. ही गाणी अजरामर आहेत. ...
रणवीर सिंगची ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील भूमिका ‘बी टाऊन’च्या कलाकारांनी डोक्यावर घेतली. त्याच्या चित्रपटातील अभिनयाचे समीक्षकांनीही कौतुक केले. आता तो ... ...