Filmy Stories बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणून ओळख असलेला हृतिक रोशन यांचे आगामी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत ... ...
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ओके जानू’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू ... ...
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन आणि ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ लिसा हेडन यांना तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? नाही ना. ... ...
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अभिनयाच्या व शरिरष्टीच्या बळावर लवकर आपले वेगळे स्थान निर्माण केले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्ससोबत त्याने ... ...
आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाची चांगलीच प्रशंसा केली जात आहे. यात अनेक दिग्गज कलावंतांचा देखील समावेश आहे. दंगलची प्रशंसा ... ...
दंगल चित्रपटाने गेल्या पाच दिवसात १०० कोटीहून अधिकचा व्यवसाय केला असला तरी एक व्यक्ती मात्र या चित्रपटाबाबत नाराज आहे. ... ...
Sonam Kapoor upset about rumours with Anand Ahuja ; आनंद अहुजा व सोनम कपूर एकमेकांना डेट करीत असून दोघेही एकमेकाच्या प्रेमात आक ांत बुडले आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे आनंद अहुजा याला सोनमचा बॉयफ्रेण्ड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. ...
चित्रपटासाठी शूटिंग करण्यात कलाकार नेहमी बिझी असतात. शूटिंग करताना त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे याचा विसर पडतो. घरच्यांची कितीही आठवण ... ...
काही दिवसांपूर्वीच अनिल कपूरने 60व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबासोबत त्यांने बर्थ डे सेलिब्रेशन लंडनमध्ये केले. या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये ... ...
एकेकाळी आपल्या गायकीने देशाला वेड लावणारे बॉलिवूडमधील लिजेंड समजले जाणारे गायक सध्या बेरोजगार झाले आहेत. शेकडो सुपरहिट गाणी आणि ... ...