दिशा पटणीसोबतचे आपले नाते टायगर श्रॉफ मान्य करो वा ना करो, पण ही बातमी वाचल्यानंतर टायगर एक ‘बेस्ट बॉयफ्रेन्ड’ आहे, हे तुम्हीही मानाल. होय, अलीकडे झालेल्या लॅक्मे फॅशन वीक2017 मध्ये असेच काही घडले. ...
अगदी काल-परवारणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. आता या फोटोनंतर दोघांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. या रोमॅन्टिक व्हिडिओबद्दल काय सांगायचे? ...