Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अमृता राव झाली बाद, आता पती आरजे अनमोल करणार टीव्ही डेब्यू!! - Marathi News | Amrita Rao’s husband RJ Anmol Sood to make his TV debut with Life Zara Hatke | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमृता राव झाली बाद, आता पती आरजे अनमोल करणार टीव्ही डेब्यू!!

२०१३मध्ये अमिताभ बच्चन स्टारर ‘सत्याग्रह’ या चित्रपटात अमृता राव अखेरची दिसली. या चित्रपटानंतर ती जणू बॉलिवूडमधून गायबचं झाली. पण आता आम्ही अमृताबद्दल नाही तर तिचा पती आर जे अनमोल सूद याच्याबद्दलची खास बातमी देणार आहोत. ...

see pics : अदा शर्मावर का आली रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ? - Marathi News | actress Adah Sharma was snapped selling vegetables on the streets | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :see pics : अदा शर्मावर का आली रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ?

अलीकडे अदा शर्मा ही हॉट अभिनेत्री रस्त्यांवर भाजीपाला विकताना दिसली. ...

जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ प्रदर्शनापूर्वीच वादात! सिनेमॅटोग्राफरने पाठवले नोटीस!! - Marathi News | Paltan: Cinematographer sends legal notice to JP Dutta | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ प्रदर्शनापूर्वीच वादात! सिनेमॅटोग्राफरने पाठवले नोटीस!!

जेपी दत्ता यांचा ‘पलटन’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. होय, चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर निगम बोमजान यांनी जेपी दत्ता यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत, कायदेशीर नोटीस बजावले आहे.  ...

सुशांत सिंग राजपूतच्या ‘एक्स्ट्रा फ्रेंडली’ वागण्याने त्रासली हिरोईन! थांबले शूटींग!! - Marathi News | sanjana sanghi annoyed by sushant singh rajput on sets of kizie aur manny | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंग राजपूतच्या ‘एक्स्ट्रा फ्रेंडली’ वागण्याने त्रासली हिरोईन! थांबले शूटींग!!

सारा अली खानशिवाय आणखी एक अभिनेत्री सुशांतसोबत डेब्यू करणार आहे. तिचे नाव आहे, संजना सांघी. पण तूर्तास तरी हा डेब्यू वांद्यात सापडला आहे.  ...

ईद मुबारक स्पशेल : सलमान खानसह सेलिब्रेटींच्या घरी बनतात हे खास पदार्थ - Marathi News | Eid Mubarak SPECIAL: Salman Khan, a special item that is made in celebration of celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ईद मुबारक स्पशेल : सलमान खानसह सेलिब्रेटींच्या घरी बनतात हे खास पदार्थ

#EidMubarak: शाहरूख खान व चिमुकल्या अबरामने अशा दिल्या ईदच्या शुभेच्छा! - Marathi News | Shah Rukh Khan and AbRam wave to fans gathered outside Mannat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#EidMubarak: शाहरूख खान व चिमुकल्या अबरामने अशा दिल्या ईदच्या शुभेच्छा!

 शाहरूख बाल्कनीत येतो आणि ‘मन्नत’ बाहेर उभ्या असलेल्या शेकडो चाहत्यांना हात हलवून अभिवादन करत ईदच्या शुभेच्छा देतो. आजही हेच चित्र दिसले ...

व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त - Marathi News | Boman Irani spotted on wheelchair | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :व्हिलचेअरवर बसून ट्रॅव्हल करत आहेत बोमन इराणी, ह्या समस्येमुळे आहेत त्रस्त

बोमन इराणी यांचा सोशल मीडियावर एअरपोर्टवरील फोटो नुकताच वायरल झाला आहे. ज्यात ते व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. ...

OMG : प्रियांका-निकच्या लग्नाला येणार तिची बेस्टफ्रेंड आणि ब्रिटिनच्या शाही घराण्याची सून ? - Marathi News | For nick and priyanka marriage her best freiend and briten queen will come | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG : प्रियांका-निकच्या लग्नाला येणार तिची बेस्टफ्रेंड आणि ब्रिटिनच्या शाही घराण्याची सून ?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे नातं आता ऑफिशियल झाले आहे. साखरपुड्यानंतर प्रियांका मुंबईतल्या घरी तिच्या मित्र परिवारासाठी पार्टीचे देखील आयोजन केले होते. ...

टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क - Marathi News | Tiger Shroff unbelievable mid air stunt video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

टायगरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हवेत संपूर्ण ३६० डिग्री अंशामध्ये टायगर रोल जंप करताना दिसतो आहे. ...