Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर - Marathi News | Karan johar advised aalia bhatt to marry with this hero, he is a best life partner | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण जोहरने आलिया भट्ट दिला सल्ला, म्हणाला 'या' हिरोशी कर लग्न, हा आहे बेस्ट लाईफ पार्टनर

करण जोहरने सध्या रोडियो शो कॉलिंगच्या माध्यमातून सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये तो प्रत्येक प्रेमाशी संबंधीत प्रश्नाचे उत्तर देतो. ...

'मनमर्जियां' चित्रपटातील 'दरिया...' गाण्याला मिळतेय लाखो रसिकांची पसंती - Marathi News | Dariya song of Manmarziyan movie became superhit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मनमर्जियां' चित्रपटातील 'दरिया...' गाण्याला मिळतेय लाखो रसिकांची पसंती

'मनमर्जियां'मधील 'दरिया...' हे गाणे शाहीद मल्ल्या आणि अम्मी विर्क यांनी गायले असून अर्थपूर्ण बोल त्याला लाभले आहेत. या गाण्याला केवळ दोनेक दिवसांत ३० लाखांहूनही अधिक हिट मिळाल्या आहेत ...

झोमॅटोने राधिका आपटेची चक्क पनीरसोबत केली तुलना - Marathi News | Zomato takes a dig at Netflix's 'Omnipresent' Radhika Apte video, compares actress to paneer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :झोमॅटोने राधिका आपटेची चक्क पनीरसोबत केली तुलना

आजकाल ती नेटफ्लिक्सच्या सगळ्याच सिरिजमध्ये दिसत असल्याने नेटफ्लिक्स आणि राधिका हे एक समीकरणच बनले आहे. पण यावरूनच तिची सोशल मीडियावर टर उडवली जात आहे. राधिका आपटे नेटफ्लिक्सची सूर्यवंशम असल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे. ...

अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर मलायकाने घेतला 'हा' मोठा निर्णय, ऐकताच खान कुटुंबीयांना ही बसेल धक्का - Marathi News | malaika arora took the decision after divorce with Arbaaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरबाज खानशी घटस्फोट झाल्यानंतर मलायकाने घेतला 'हा' मोठा निर्णय, ऐकताच खान कुटुंबीयांना ही बसेल धक्का

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतेच दोघे लॅक्मे फॅशन वीक 2018मध्ये दोघे एकत्र बसलेले दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न - Marathi News | Is Tabu involved with Nagarjuna? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात होती तब्बू, अद्याप नाही केले लग्न

तब्बू आणि एका दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रेमकथा मीडियात चांगलीच गाजली होती. हा अभिनेता दक्षिणेतील सुपरस्टार असून त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे ...

आणि 1 तास बंद शो रुममध्ये लॉक झाली सनी लिओनी - Marathi News | Sunny Leone locked in the closed show room for1 hour | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आणि 1 तास बंद शो रुममध्ये लॉक झाली सनी लिओनी

मुंबईतल्या एका मॉलमध्ये सनी एका स्टोअरच्या लाँचसाठी आली होती. मात्र सनीला बघून तिकडे एवढी गर्दी झाली की तिला नियंत्रण करणे कठिण गेले. ...

संजय दत्त करू शकतो ह्या गँगस्टरची भूमिका - Marathi News | Sanjay Dutt can play the role of this Gangster | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्त करू शकतो ह्या गँगस्टरची भूमिका

तिग्मांशु धूलियाचा रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट 'साहेब बीवी और गँगस्टर ३'मध्ये संजय दत्त दिसला होता. त्यानंतर आता सूत्रांकडून समजते आहे की संजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ...

 ‘लवरात्रि’चे नवे गाणे ‘तेरा हुआ’ रिलीज! आतिफ असलमचा आवाज अन् आयुष-वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री!! - Marathi News | ayush sharma and warina hussain starrer loveratri third song tera hua is out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘लवरात्रि’चे नवे गाणे ‘तेरा हुआ’ रिलीज! आतिफ असलमचा आवाज अन् आयुष-वरिनाची जबरदस्त केमिस्ट्री!!

आज ‘लवरात्रि’ या चित्रपटाचे तिसरे गाणे रिलीज झाले. ‘तेरा हुआ’ असे या रोमॅन्टिक गाण्याचे शब्द आहेत. ...

कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर - Marathi News | this movie directed by Kangana Ranaut, trailer will be released tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते. ...